नाशिक इंजिनिअर्स सोशल वेलफेर असोसिएशन,नाशिक,संचलित रजि. क्र. महाराष्ट्र/७९११/०३ नाशिक दिनांक १०/०३/२००३

Notice
    सालाबादाप्रमाणे इंजिनिअर्स जिमखाना आयोजित वर्षा सहल यंदा भंडारदरा-- इको सिटी --कोकण कडा येथे प्रस्तावित आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी सहल जाणार निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या या परिसरातील भटकंती हमखास ‘हटके’ आहे. पावसाळ्यात एका दिवसासाठी कामाचा शिणवटा घालवावा, असे वाटत असेल तर बिनधास्तपणे सहलीला या. पावसामुळे प्रफुल्लित झालेला निसर्ग अनुभवण्याची संधी हा परिसर पर्यटकांना देतो. याशिवाय धबधब्याच्या पाण्याखाली भिजण्याची  व गरमागरम कांदा भजी आणि त्यावर चहाची लज्जत सोबतीला आहेच. भंडारदरा-- कोकणकडा बघण्याची ही नामी संधी चुकवू नये व  बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. *इच्छुक सभासदांनी आपली नावे आवश्य द्यावी .   आपण ही मज्जा लुटू शकता आमच्या सोबत... भंडारदरा /घाटघरच्या निसर्गरम्य वातावरणात... १)अगदी नाममात्र शुल्कात... रु. 750/- फक्त (दुपारच्या जेवणासह) २) 5 वर्षा खालील बालकांना निशुल्क प्रवेश 3) 5 वर्ष ते 16 वर्ष वयो गटातील मुल/मुलींना रु 500/- नाम मात्र शुल्क आकरण्यात येईल 4) जादा येणारा खर्च जिमखाना निधीतुन करण्यात येईल 5) कृपया आपली प्रवेश फी दि 17/8/2022 पर्यत जमा करावी म्हणजे पुढील नियोजन करणे सोईचे होईल संपर्क:- रूही आहेर स अ 2 सिचंन भवन, मुख्य अभियंता,उमप्र,नाशिक मग तयार आहात ना... नासिक इंजिनिअर्स जिमखाना मनसोक्त भटकंती...  | 

नाशिक इंजिनिअर्स जिमखाना, नाशिक

Excellence in Engineering | Unity in Community

+91 9422249307
info@nashikengineers.org
70+ Years of Excellence
1500+ Active Members
50+ Annual Events
10+ Sports Activities

Welcome to Nashik Engineer's Gymkhana

Nashik Engineers Gymkhana – तंत्रज्ञान, क्रीडा आणि समुदायाचे केंद्र

Bhandardara Kokankada Trip

🤠 खुशखबर 🤠
सालाबादाप्रमाणे इंजिनिअर्स जिमखाना आयोजित वर्षा सहल यंदा भंडारदरा-- इको सिटी --कोकण कडा येथे प्रस्तावित आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी सहल जाणार
निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या या परिसरातील भटकंती हमखास ‘हटके’ आहे. पावसाळ्यात एका दिवसासाठी कामाचा शिणवटा घालवावा, असे वाटत असेल तर बिनधास्तपणे सहलीला या. पावसामुळे प्रफुल्लित झालेला निसर्ग अनुभवण्याची संधी हा परिसर पर्यटकांना देतो. याशिवाय धबधब्याच्या पाण्याखाली भिजण्याची  व गरमागरम कांदा भजी आणि त्यावर चहाची लज्जत सोबतीला आहेच. भंडारदरा-- कोकणकडा बघण्याची ही नामी संधी चुकवू नये व  बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. *इच्छुक सभासदांनी आपली नावे आवश्य द्यावी .   आपण ही मज्जा लुटू शकता आमच्या सोबत... भंडारदरा /घाटघरच्या निसर्गरम्य वातावरणात...
१)अगदी नाममात्र शुल्कात... रु. 750/- फक्त (दुपारच्या जेवणासह)
२) 5 वर्षा खालील बालकांना निशुल्क प्रवेश
3) 5 वर्ष ते 16 वर्ष वयो गटातील मुल/मुलींना रु 500/- नाम मात्र शुल्क आकरण्यात येईल
4) जादा येणारा खर्च जिमखाना निधीतुन करण्यात येईल
5) कृपया आपली प्रवेश फी दि 17/8/2022 पर्यत जमा करावी म्हणजे पुढील नियोजन करणे सोईचे होईल
संपर्क:-
रूही आहेर स अ 2
सिचंन भवन,
मुख्य अभियंता,उमप्र,नाशिक
मग तयार आहात ना...
नासिक इंजिनिअर्स जिमखाना
मनसोक्त भटकंती...विनंतील.

Bhandardara Kokankada Trip
Bhandardara Kokankada Trip Nashik Engineers Gymkhana, Nashik

Celebrity Singing Event Coming Soon

।।शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम।।
नाशिक इंजिनिअर्स सोशल वेल्फेअर असोसिएशन, नाशिक, संचलित नासिक इंजिनिअर्स जिमखाना, नाशिक तर्फे . ...
हर्षवर्धन वावरे play Back singer bollywood singer Marathi & Hindi songs
जुईली जोगळेकर Play Back Singer, classical singer ,
सारे गमा विनर कस्तुरी वावरे Play Back Singer Poster(rakhumai) fame
इंजि. रविंद्र बागुल Pop singer TRINEETI brother,s Music directors यांचा गीत ग्रंथ गायनाचा कार्यक्रम रविवार, दि 8/5/2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कालीदास कलामंदीर येथे ठेवण्यात आला आहे,आपण आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे व कार्यक्रमाचा आनंद लुटावा ही विनंती.
टिप :- सदरचा कार्यक्रमास्थळी Screen वर जाहीराती दाखविण्यात येणार आहे इच्छुक ठेकेदार अथवा संघटना यांना जाहीरात द्यावयाची असल्यास त्यांनी कृपया नासिक इंजिनिअर सोशल वेल्फेअर असो. नासिक शी संपर्क साधावा ही विनंतील.

Celebrity Singing Event Coming Soon
Celebrity Singing Event Coming Soon
';