नाशिक इंजिनिअर्स सोशल वेलफेर असोसिएशन,नाशिक,संचलित रजि. क्र. महाराष्ट्र/७९११/०३ नाशिक दिनांक १०/०३/२००३

Notice
    सालाबादाप्रमाणे इंजिनिअर्स जिमखाना आयोजित वर्षा सहल यंदा भंडारदरा-- इको सिटी --कोकण कडा येथे प्रस्तावित आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी सहल जाणार निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या या परिसरातील भटकंती हमखास ‘हटके’ आहे. पावसाळ्यात एका दिवसासाठी कामाचा शिणवटा घालवावा, असे वाटत असेल तर बिनधास्तपणे सहलीला या. पावसामुळे प्रफुल्लित झालेला निसर्ग अनुभवण्याची संधी हा परिसर पर्यटकांना देतो. याशिवाय धबधब्याच्या पाण्याखाली भिजण्याची  व गरमागरम कांदा भजी आणि त्यावर चहाची लज्जत सोबतीला आहेच. भंडारदरा-- कोकणकडा बघण्याची ही नामी संधी चुकवू नये व  बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. *इच्छुक सभासदांनी आपली नावे आवश्य द्यावी .   आपण ही मज्जा लुटू शकता आमच्या सोबत... भंडारदरा /घाटघरच्या निसर्गरम्य वातावरणात... १)अगदी नाममात्र शुल्कात... रु. 750/- फक्त (दुपारच्या जेवणासह) २) 5 वर्षा खालील बालकांना निशुल्क प्रवेश 3) 5 वर्ष ते 16 वर्ष वयो गटातील मुल/मुलींना रु 500/- नाम मात्र शुल्क आकरण्यात येईल 4) जादा येणारा खर्च जिमखाना निधीतुन करण्यात येईल 5) कृपया आपली प्रवेश फी दि 17/8/2022 पर्यत जमा करावी म्हणजे पुढील नियोजन करणे सोईचे होईल संपर्क:- रूही आहेर स अ 2 सिचंन भवन, मुख्य अभियंता,उमप्र,नाशिक मग तयार आहात ना... नासिक इंजिनिअर्स जिमखाना मनसोक्त भटकंती...  | 

नाशिक इंजिनिअर्स जिमखाना, नाशिक

Excellence in Engineering | Unity in Community

+91 9422249307
info@nashikengineers.org

Contact Us

We'd love to hear from you

Get in Touch

Have questions or want to know more about Nashik Enginner's Gymkhana? Reach us through any of the channels below.

Our Address Nashik Enginner's Gymkhana,
Nashik – 422001, Maharashtra
Phone Number +91 94222 49307
Follow Us

Send Us a Message

Fill in the form and we will get back to you within 24–48 hours.

Updates
सालाबादाप्रमाणे इंजिनिअर्स जिमखाना आयोजित वर्षा सहल यंदा भंडारदरा-- इको सिटी --कोकण कडा येथे प्रस्तावित आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी सहल जाणार निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या या परिसरातील भटकंती हमखास ‘हटके’ आहे. पावसाळ्यात एका दिवसासाठी कामाचा शिणवटा घालवावा, असे वाटत असेल तर बिनधास्तपणे सहलीला या. पावसामुळे प्रफुल्लित झालेला निसर्ग अनुभवण्याची संधी हा परिसर पर्यटकांना देतो. याशिवाय धबधब्याच्या पाण्याखाली भिजण्याची  व गरमागरम कांदा भजी आणि त्यावर चहाची लज्जत सोबतीला आहेच. भंडारदरा-- कोकणकडा बघण्याची ही नामी संधी चुकवू नये व  बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. *इच्छुक सभासदांनी आपली नावे आवश्य द्यावी .   आपण ही मज्जा लुटू शकता आमच्या सोबत... भंडारदरा /घाटघरच्या निसर्गरम्य वातावरणात... १)अगदी नाममात्र शुल्कात... रु. 750/- फक्त (दुपारच्या जेवणासह) २) 5 वर्षा खालील बालकांना निशुल्क प्रवेश 3) 5 वर्ष ते 16 वर्ष वयो गटातील मुल/मुलींना रु 500/- नाम मात्र शुल्क आकरण्यात येईल 4) जादा येणारा खर्च जिमखाना निधीतुन करण्यात येईल 5) कृपया आपली प्रवेश फी दि 17/8/2022 पर्यत जमा करावी म्हणजे पुढील नियोजन करणे सोईचे होईल संपर्क:- रूही आहेर स अ 2 सिचंन भवन, मुख्य अभियंता,उमप्र,नाशिक मग तयार आहात ना... नासिक इंजिनिअर्स जिमखाना मनसोक्त भटकंती...