नाशिक इंजिनिअर्स सोशल वेलफेर असोसिएशन,नाशिक,संचलित रजि. क्र. महाराष्ट्र/७९११/०३ नाशिक दिनांक १०/०३/२००३
अतिशय आनंदाची बातमी *नाशिक इंजिनिअर्स जिमखान्याच्या वतीने इंजिनिअर्स टेनिस बॉल(वजनदार) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासंदर्भात, 1) सर्व विभागांनी (NMC,WRD,PWD,MJP,BSNL,ZP) आपली संघ नोंदणी 22 नोव्हेंबर पर्यंत नाशिक इंजिनीअर्स जिमखाना सचीव इंजी. रवींद्र कहाणे यांच्या कडे करावी. 2) तसेच त्यासोबत संघातील खेळाडूंची यादी द्यावी. 3) स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठिक 8 वाजता उपस्थित रहावे. 4) सर्व संघांच्या कर्णधारांच्या उपस्थितीत सामन्यांचे लॉटस् पाडण्यात येतील. 5) चहा-पाणी व अल्पोपहराची व्यवस्था करण्यात येईल ठिकाण:- गोल्फ क्लब मैदान, नाशिक. दिनांक:-27नोव्हेंबर 2021 वेळ:- सकाळी 8 ते 4