सालाबादाप्रमाणे इंजिनिअर्स जिमखाना आयोजित वर्षा सहल यंदा भंडारदरा-- इको सिटी --कोकण कडा येथे प्रस्तावित आहे. 20 आॅगस्ट 2022 रोजी सहल जाणार निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या या परिसरातील भटकंती हमखास ‘हटके’ आहे. पावसाळ्यात एका दिवसासाठी कामाचा शिणवटा घालवावा, असे वाटत असेल तर बिनधास्तपणे सहलीला या. पावसामुळे प्रफुल्लित झालेला निसर्ग अनुभवण्याची संधी हा परिसर पर्यटकांना देतो. याशिवाय धबधब्याच्या पाण्याखाली भिजण्याची व गरमागरम कांदा भजी आणि त्यावर चहाची लज्जत सोबतीला आहेच. भंडारदरा-- कोकणकडा बघण्याची ही नामी संधी चुकवू नये व बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. *इच्छुक सभासदांनी आपली नावे आवश्य द्यावी . आपण ही मज्जा लुटू शकता आमच्या सोबत... भंडारदरा /घाटघरच्या निसर्गरम्य वातावरणात... १)अगदी नाममात्र शुल्कात... रु. 750/- फक्त (दुपारच्या जेवणासह) २) 5 वर्षा खालील बालकांना निशुल्क प्रवेश 3) 5 वर्ष ते 16 वर्ष वयो गटातील मुल/मुलींना रु 500/- नाम मात्र शुल्क आकरण्यात येईल 4) जादा येणारा खर्च जिमखाना निधीतुन करण्यात येईल 5) कृपया आपली प्रवेश फी दि 17/8/2022 पर्यत जमा करावी म्हणजे पुढील नियोजन करणे सोईचे होईल संपर्क:- रूही आहेर स अ 2 सिचंन भवन, मुख्य अभियंता,उमप्र,नाशिक मग तयार आहात ना... नासिक इंजिनिअर्स जिमखाना मनसोक्त भटकंती...
Toggle navigation
Home
About Gymkhana
Committee
Managing Committee
Committee Members
Working Committee Members
Activities
Cricket
Football
Yoga
Membership
Magzine
Events
Gallery
Contact
Our Committee Member
इंजि. डाँ संजय बेलसरे
अध्यक्ष
इंजि.पद्माकर भोसले
सह अध्यक्ष
इंजि.अशोक अव्हाड
सह अध्यक्ष
इंजि नितीन वंजारी
उपाध्यक्ष
इंजि अलका अहिरराव
उपाध्यक्ष
इंजि सुनील खुने
उपाध्यक्ष
इंजि प्रशांत सोनवणे
उपाध्यक्ष
Membership Registration Form!
Enroll Now